इतिहास (ऐतिहासिक महत्वाच्या घटना)
महत्वाच्या घटना १ पहिले पानिपत युध्द - १५२६ दुसरे पानिपत युध्द - १५५६ भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापन - ३१ डिसेंबर १७७४ म्हैसूरचा वाघ म्हैसूरच्या चौथ्या युध्दात मारला गेला - १६०० सुरतमध्ये इंग्रजानी पहिली वखार स्थापली - १६०८ प्लासीचे युध्द - २३ जून १७५७ रॉबर्ट क्लाईव्हने ब्रिटीश सत्तेचा पाया घातला - १७५७ बक्सारचे युध्द - २२ ऑक्टोंबर १७६४ वॉरन हेस्टिंग्ज भारतात पहिला गव्हर्नर जनरल बनला - १७९९ मराठी सत्तेचा उदय - १८१८ ब्राम्हो समाजाची स्थापना- १८२७ विल्यम बेंटीकने सतीबंदी कायदा संमत केला - १८२९ भारतात पोस्ट व तारखाते सुरु झाले - १८२९ भारतात पहिले रेल्वे धावली - १८५३ झाशीचे राज्य खालसा - १८५४ २ भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम - १८५७ (१० मे) मुंबई, कलकत्ता व मद्रास विद्यापीठाची स्थापना - १८५७ भारतीय राजवट ईस्ट इंडिया कंपनीकडून राणीकडे सुपुर्द झाली. - १८५८ इंडियन पिनल कोडची सुरुवात - १८६१ स्वामी विवेकानंदाचा जन्म १८६३ महात्मा गांधीचा जन्म - २ ऑक्टोंबर पोरबंदर गुजरात - १८६९ आर्य समाजाची स्थापना - १८७५ टिळकांनी केसरी (मराठी) व मराठा (इंग्रजी) ही वर्तमानपत्रे सुरु केले - १८८१ लॉर्ड रिपनने ...
Comments
Post a Comment