इतिहास (ऐतिहासिक महत्वाच्या घटना)
महत्वाच्या घटना
१
पहिले पानिपत युध्द - १५२६
दुसरे पानिपत युध्द - १५५६
भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापन - ३१ डिसेंबर १७७४
म्हैसूरचा वाघ म्हैसूरच्या चौथ्या युध्दात मारला गेला - १६००
सुरतमध्ये इंग्रजानी पहिली वखार स्थापली - १६०८
प्लासीचे युध्द - २३ जून १७५७
रॉबर्ट क्लाईव्हने ब्रिटीश सत्तेचा पाया घातला - १७५७
बक्सारचे युध्द - २२ ऑक्टोंबर १७६४
वॉरन हेस्टिंग्ज भारतात पहिला गव्हर्नर जनरल बनला - १७९९
मराठी सत्तेचा उदय - १८१८
ब्राम्हो समाजाची स्थापना- १८२७
विल्यम बेंटीकने सतीबंदी कायदा संमत केला - १८२९
भारतात पोस्ट व तारखाते सुरु झाले - १८२९
भारतात पहिले रेल्वे धावली - १८५३
झाशीचे राज्य खालसा - १८५४
२
भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम - १८५७ (१० मे)
मुंबई, कलकत्ता व मद्रास विद्यापीठाची स्थापना - १८५७
भारतीय राजवट ईस्ट इंडिया कंपनीकडून राणीकडे
सुपुर्द झाली. - १८५८
इंडियन पिनल कोडची सुरुवात - १८६१
स्वामी विवेकानंदाचा जन्म १८६३
महात्मा गांधीचा जन्म - २ ऑक्टोंबर पोरबंदर गुजरात - १८६९
आर्य समाजाची स्थापना - १८७५
टिळकांनी केसरी (मराठी) व मराठा (इंग्रजी) ही वर्तमानपत्रे सुरु केले - १८८१
लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा संमत केला - १८८२
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना - १८८५ (२८ डिसेंबर)
पंडित नेहरुंचा जन्म - १८९०
मुंबईत पहिली स्वदेशी कापड गिरणी सुरु झाली - १८५४
लोकमान्य टिळकांचा जन्म - २३ जुलै १८५६ चिखली, रत्नागिरी
३
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म - १४ एप्रिल १८९१
स्वामी विवेकानंदानी शिंकागो येथील धर्म परिषदेत भाषण केले - १८९३
चाफेकर बंधूनी प्लेग कमीशन रॅन्ड यास ठार केले - २२ जुन १८९७ (पुणे)
कर्झनने बंगालची फाळणी केली - १९०५
गो. कृ. गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली - १९०५
ढाका येथे मुस्लिम लिंगची स्थापना - १९०६
मोर्ले मिंटो सुधारणा कायदा संमत झाला - १९०९
इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याची भारताला भेट - १९११
भारताची राजधानी कलकत्त्याकडून दिल्लीस आणली - १९११
बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. - १९११
म. गांधी अफ्रिकेतून परत भारतातआले - १९१४
हिंदू मुस्लिम समझोत्या बाबतचा लखनौ करार- १९१६
साबरमती आश्रमाची स्थापना - १९१६
ऐनी बेझेंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली - १९१६
मं. गांधीनी मिल कामगारासाठी चंपारण्य येथे पहिला सत्याग्रह केला - १९१७
रौलेट ॲक्ट (काळा कायदा) संमत-६-२-१९१९
जालियनवाला बाग हत्याकांड - १३-४-१९१९
म. गांधीने असहकार चळवळ सुरू केली - १९२०
खिलाफत चळवळीची सुरुवात - १९२०
चौरा चौरी घटनेमुळे असहकार चळवळ मागे घेतली - १९२२
सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रह केला - १९२४
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची स्थापना - १९२५
भारतातील पहिले रेडिओ केंद्र मुंबईत सुरु - १९२७
सायमन कमिशन भारतात आले - ३ फेब्रु १९२८
भगतसिंगाने लाला लजपतराय यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सँडसचा खून केला. - १९२५
सरदार पटेलांनी बोर्डालीत शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह केला. - १९२८
लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. - ३१ डिसेंबर १९२९
पहिला प्रजासत्ताक दिन साजरा- २६ जानेवारी १९३०
साबरमती दांडी मिठाचा कायदा मोडण्यासाठी यात्रा सुरु - मार्च १९३०
राष्ट्रीय सभेने कायदेभंग चळवळ स्थगित ठेवणे
व गोलमेज परिषदेस हजर राहणे या उद्देशाने गांधी आर्यविन करार. - ५ मार्च १९३१
भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना फाशी - २३ मार्च १९३१ पण एक दिवस अगोदरच फाशी दिली,
रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहिर केला - १९३२
तिसरी गोलमेज परिषद भरली. - १९३२ लंडन
म. गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला - १९३२
जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया यांनी समाजवादी - काँग्रेस पक्षाची स्थापना केली. १९३४
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट संमत झाला. - १९३५
या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्ता देशात आली - - १९३५
या कायद्यानुसार ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात - आला.-१९३५
काँग्रेसचे ग्रामीण भारतातील फैजपूर (हे नाशिक मध्ये आहे) येथे भरलेले अधिवेशन - १९३६
प्रांतिय सरकारची स्थापना - १९३७
काँग्रेसचे हरिपूर अधिवेशन - १९३८
लाहोर अधिवेशनात बॅ. जिना यांनी प्रथमच
पाकिस्तानची मागणी केली. -२० मार्च १९४०
गांधीजीनी वैयक्तीक सत्याग्रह आंदोलन सुरु केले.
१९४०
भारत छोडो अंदोलनास सुरुवात- ९/८/१९४२
म. गांधीनी “करेंगे या मरेंगे" हा संदेश दिला
९/८/१९४२
आझाद हिंद सेनेची स्थापना - २० ऑक्टोबर १९४३
नाना पाटील यांनी प्रतिसरकारची सातारा येथे स्थापना केली. १९४४
सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू.-
१८/८/१९४५
त्रिमंत्री योजनेनुसार कायदेमंडळाच्या निवडणूका व
पंडित नेहरु भारताचे पहिले हंगामी पंतप्रधान
२/९/१९४६
लॉर्ड माऊंट बॅटन यांनी या रोजी हिंदूस्थानच्या फाळणीची
७
योजना जाहिर केली- ३ जून १९४७
पाकिस्तानची निर्मिती- १४ ऑगस्ट १९४७
भारत स्वतंत्र झाला- १५ ऑगस्ट १९४७
रॅडक्लीफ समीतीनुसार भारत पाक सिमा अस्तित्वात
आल्या- १५ ऑगस्ट १९४७
कश्मिर भारतात विलीन झाले - १९४७
म. गांधीची हत्या - ३० जानेवारी १९४८
हैद्राबाद लष्करी कारवाईनंतर भारतात विलीन करण्यात आले - १७ सप्टेंबर १९४८
पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन (स्वातंत्र्य दिन)
२६ जानेवारी १९५०
भारतीय घटना अंमलात आली- २६ जानेवारी १९५०
भारतात पंचवार्षिक योजना सुरु - १९५१
आशियायी खेळ स्पर्धा भारतात भरल्या - १९५१
भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक- १९५२
सर एडमंड हिलरी व शेर्पा तेनसींग यांनी एव्हरेस्ट सर
केला - १९५३
नेहरु व चौ. एन. लाय यांच्यात पंचशिल करार झाला-
१९५४
८
भाषावर प्रांतरचनेनुसार अनेक राज्य भारतात निर्माण झाली- १९५६
मुंबई येथे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र स्थापन
१९५६
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन- १९५६
भारतात दुसरी सार्वत्रिक निवडणूक- १९५७
भारतात प्रथम दिल्ली येथे दुरदर्शन केंद्र सुरु - १९५९
महाराष्ट्र राज्याची स्थापना- १ मे १९६०
गोवा पोर्तुगीजांकडून मुक्त- १९ डिसेंबर १९६१
चीनचे भारतावर आक्रमण- १९६२
पंडित नेहरूंचा मृत्यू - २७ मे १९६४
गोवा पोर्तुगीजांकडून मुक्त- १९ डिसेंबर १९६१
चीनचे भारतावर आक्रमण- १९६२
पंडित नेहरूंचा मृत्यू - २७ मे १९६४
भारत पाकिस्तान युध्द (दुसरे)- १९६५
भारत रशिया मैत्री करार ( २० वर्षे)-१९७१
बांग्लादेशाची निर्मिती - १९७१
सिमला करार - १९७२
पोखरण येथे भारताचा पहिला अणुस्फोट-१९७४
९
भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला
-१३ एप्रिल १९७५
४२ वी घटना दुरुस्ती -१९७६
अंतर्गत कारणांसाठी भारतात आणिबाणी जाहिर -२६ जुन १९७५
पहिला अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेला
१९८४
इंदिरा गांधीची हत्या- ३१ ऑक्टोबर १९८४
पहिल्या महायुध्दाचा काळ - १९१४ ते १९१८
दुसऱ्या महायुध्दाचा काळ - १९३९ ते १९४५
संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना-२४ ऑक्टोबर १९४५
हळदीघाटाची युध्द- १८ जून १५२७
शिवाजीचा जन्म - फेब्रुवारी १६२७
शिवाजीचा राज्याभिषेक - १६७४
शिवाजीचा मृत्यू-१६८०
लखनौ करार-१९१६
दिल्ली भारताची राजधानी झाली - १९११
गदर पाटीची स्थापना - १९१३
चौरीचौरी कांड (घटना) -५ फेब्रुवारी १९२२
१०
स्वराज्य पक्षाची स्थापना-डिसेंबर १९२२
नेहरु रिपोर्ट प्रसिध्द झाला. - ऑगस्ट १९२८
गांधी आर्यविन करार-५ मार्च १९३१
दुसरी गोलमेज परिषद-७ सप्टेंबर १९३१ लंडन
पाकिस्तान प्रस्ताव पारित झाला- २३ मार्च १९४०
व्यक्तीगत सत्याग्रहाची सुरवात- १७ ऑक्टोबर
१९४०
किंप्स योजना भारतात आले -१९४२ अध्यक्ष : सर
स्ट्रॅफर्ड क्रिप्स
आझाद हिंद सरकार व आझाद हिंद फौजेची स्थापना
२१ ऑक्टोंबर १९४३
मुस्लिम लीगची प्रत्यक्ष कार्यवाही दिवस -१६ ऑगस्ट
१९४५
अंतरिम सरकारची स्थापना झाली- २४ऑगस्ट १९४६
माऊंट बॅटन योजना जाहीर- ३ जून १९४७
पंचायत राजचे उद्घाटन - २ ऑक्टोंबर १९५९
पहिली घटना दुरुस्ती - १९५१
VAT भारतात लागू- १ एप्रिल २००५
भारतीय संसदेवर हल्ला- १३ डिसें. २००१
११
स्वातंत्र्यानंतरची सहावी जणगणना-१ फेब्रुवारी
२००१ ते २८ फेब्रु, २००९
टिपू सुलतानचा मृत्यू - १७९९
भगतसिंगाला फाशी- २३ मार्च १९३१
मदनलाल धिंग्रा यांना फाशी दिली- १७ ऑगस्ट २०१
मुंबई विद्यापीठाची स्थापना १८५७
मराठवाडा विद्यापीठाची स्थापना-१९५८
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची १९८८ मा
(नाशिक)
स्वामी दयानंद सरस्वती यांनी आज
केली. - १८७५
पुण्यात फर्ग्यूसन कॉलेजची स्थापना १८८५
महात्मा फुले यांचा मृत्यू- १८९०
इंग्रज अधिकारी रँडचा चाफेकर बंधूनी खून केला - २८९७
रामकृष्ण मिशनची स्थपना - १८९७
स्वामी विवेकानंदाचे निधन १९०२
लोकमान्य टिळकाचा मृत्यू - १ ऑगस्ट १९२०
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना- १९२५
नाशिकच्या काळाराम मंदिरासाठी सत्याग्रह -सप्टेंबर
१२
१९३०
पसायदान कोणी लिहिले ? - संत ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरांनी वयाच्या कितव्या वर्षी आळंदी येथे जिवंत
समाधी घेतली ? - २१ व्या वर्षी
ज्ञानेश्वरी ही भगवत गितेवरील टिका कोणी लिहीली ?- संत
ज्ञानेश्वर
अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंगाची गाथा ही ग्रंथ
रचना कोणी केली ? - संत ज्ञानेश्वर
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची प्रतीष्ठापणा कोणी
केली ?- संत ज्ञानेश्वर
भागवत धर्माचा प्रसार करण्याचे कार्य कोणी केले?
- संत नामदेव
महराष्ट्रातील कोणत्या संताचे ६१ अभंगाची पदे
शिखांच्या गुरु ग्रंथसाहेब मध्ये आलेली आहेत? -
संत नामदेव
नामदेवाची गुरुग्रंथसाहेबमधील पदे कोणत्या नावाने
ओळखली जातात ? -नामदेवजीकी मुखवाना
भागवत धर्माचा पाया कोणी घातला ?- संत ज्ञानेश्वर
नामदेवाचे स्वतःचे चरित्र कोणत्या ग्रांथामधून उलगडले
१३
जाते ? - नामदेवांची गाथा
संत एकनाथांचा जन्म कोठे झाला ? -पैठण
भारुडे, अभंगाची एकनाथी गाथा, पदे गवळणी इत्यादी
रचना कोणाच्या आहेत ? -संत एकनाथ
एकनाथांनी आळंदीस जावून कोणाच्या समाधीचा जीर्णोधार केला ? - ज्ञानेश्वरांच्या समाधीचा
जातीभेदावर कठोर प्रहार करुन सामाजिक समतेचा
पुरस्कार कोणी केला ? - संत एकनाथ
"जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपले तोची साधू
ओळखावा” हे प्रसिध्द वचन कोणाचे आहे ? संत
तुकाराम
तुकारामाचा जन्म कोठे झाला ? - देहू
तुकारामाच्या अभंगाची संख्या सुमारे किती आहे?
५००० हजार
भागवत धर्माचा ज्ञानेश्वरांनी पाया रचला तर कळस
होण्याचे भाग्य कोणाला लाभले ? -संत तुकाराम
समर्थ रामदासांचे मुळे नांव काय होते ?- नारायण सुर्याजी
ठोसर
शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु कोण ? दादोजी
१४
कोंडदेव
शिवाजी महाराजांचे अध्यात्मीक गुरु कोण ?- समर्थ
रामदास
"दासबोध" हा ग्रंथ कोणी लिहिला ? - संत रामदास
"शिवरायांचे आठवावे रुप शिवरायांचा आठवावा प्रताप,"
महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे हा उपदेश समर्थ
रामदास स्वामीनी कोणाला दिला ?- संभाजी महाराज
भारतात इंग्रजी सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला
गेल्याचे मानलले जाते - १७७५ ची प्लासीची लढाई
कोणत्या समाज सुधारकांनी आपल्या विधवा झालेल्या
शांता या कन्येचा पुर्नविवाह करुन आपण केवळ
बोलखेवडे समाज सुधारक नाही हे सिध्द केले? - डॉ.
रा. गो. भांडारकर
१८४८ मध्ये कोणी मुंबई येथे स्वतःच्या घरात शाळा
सुरु केली ? - जगन्नाथ शंकरशेठ
मुंबई येथे “बॉम्बे नेव्हिल एज्यूकेशन सोसायटी", या शिक्षण
संस्थेची स्थापना कोणी केली ? - नाना शंकर शेठ
सर्वांगीन सुधारणेचे बीजारोपण करण्याचे आधुनिक
महाराष्ट्रातील पहिले लोकाग्रणी अशा शब्दात कोणाचा
१५
गौरव केला जातो ?- जगन्नाथ शंकर शेठ
मराठी वृत्तपत्राचे जनक असे कोणास म्हटले जाते?
बाळ शास्त्री जांभेकर
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण कोणी सुरु केले ?
बाळ शास्त्री जांभेकर
दर्पण हे साप्ताहिक किती भाषेत प्रकाशीत होत होते? -
दोन मराठी, व इंग्रजी
दर्पणचा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रसिध्द
झाला ६ जानेवारी हा बाळशास्त्रीचा जन्म दिन काय
म्हणुन साजरा केला जातो? - पत्रकार दिन
१८४० मध्ये बाळशास्त्रीचा जन्म दिन काय म्हणून
साजरा केला जातो ? -दिग्दर्शक
शुन्य लब्धीवर मराठी भाषेतील पहिले पुस्तक कोणी
लिहिले - बाळशास्त्री जांभेकर
निती कथा, इंग्लंड देशाची ही बखर १ व २, इंग्रजी,
मराठी धातुकोश हे ग्रंथ कोणी लिहिले ? - बाळशास्त्री
जांभेकर
आधुनिक महाराष्ट्र अधिऋषी, सुधारणा वादाचे आद्य
प्रवर्तक असे कोणास म्हटले जाते? -बाळशास्त्री
१६
जांभेकर
१८५७ च्या भिल्लाच्या बंडाचा बिमोड केला. त्यांच्या
या कामगिरी बद्दल कोणास सरकारने राव बहादुर हा किताब
दिला ? - दादाबो पांडूरंग
मानवधर्म सभा व परमहंस सभा याची स्थापना कोणी
केली ? - दादाबो पांडूरंग
मराठी भाषेचे व्याकरण लिहून कोणी मराठी
व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य केले? दादोबा
पांडूरंग
लोकहितवादींचे संपूर्ण नांव काय होते?- गोपाळ हरी
देशमुख
सन १८७७ मध्ये दिल्ली दरबार प्रसंगी ब्रिटीश शासनाने
रावबहादूर ही पदवी देवून कोणास सन्मानीत केले होते ? -
गोपाळ हरी देशमुख
शतपत्रे कोणी लिहीले ? - लोकहीतवादी
"दिवाळखोर सरदारांचा धुर्त कारभारी जसा संसार
पहातो तसे इंग्रज सरकार या देशाचे राज्य चालवीत
आहेत. अदालतीचे कर लुटारुसारखे आहेत", अशा
शब्दांत इंग्रजांच्या राज्य कारभाराचे संभावणा कोणी
१७
केली ?-लोकहीतवादी
महाराष्ट्रातील अद्य प्रवर्तक असे कोणास म्हटले जाते?
-गोपाळ हरी देशमुख
मुंबई ग्रँट मेडीकल सोसायटीची स्थापना कोणी केली ?
भाऊ दाजी लाड
पाखंड मतांचे खंडन करुन तू वैदिक धर्माची पुन्हा
स्थापना कर असा प्रत्यक्ष परमेश्वरानेच आपणास आदेश
दिला आहे. असे कोणास वाटले व त्यानुसार आपल्या
कार्यास लागले ? -विष्णूबूवा ब्रम्हचारी
"वेदोक्त धर्मप्रकाश” या नावाचा ग्रंथ कोणी लिहिला ? -
विष्णूबूवा ब्रम्हचारी
महात्मा जोतीबा फुले यांच्यावर कोणत्या ग्रंथाचा प्रभाव
होता ?- थॉमस पेन या विचार-वंताचा व राईट्स ऑफ
मॅन या ग्रंथाचा प्रभाव होता.
महाराष्ट्रातील बहूजन समाजाचा आणि पददलीत
जनतेचा उदारकर्ता म्हणून कोणाचा उल्लेख केला
जातो ? -ज्योतीबा फुले
म. फुले यांचे पूर्वीचे अडनाव काय होते? गोरे सत्यशोधक
समाजाची कोणी स्थापना केली ? - म. फुले
१८
कृतिशील पत्नीला शिकवून कोणी भारतीय शिक्षिका
घडविली ? - म. फुले (सावित्रीबाई)
“बालहत्या प्रतिबंध ग्रहाची" स्थापना आपल्या स्वत:च्या
घरी कोणी सुरु केली ? - म. फुले
काशिबाई नावाच्या ब्राम्हण विधवेच्या पोटी जन्मास
आलेल्या यशवंत नावाच्या मूलास कोणी दत्तक घेतले ?
- म. फुले
"महार", मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविण्या करीता
मंडळ या नावाची संस्था कोणी स्थापन केली ?
म. ज्योतीबा फुले
आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी कोणी
सुरु केला ? - म.ज्योतीबा फुले
ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे सर्व मानव
एकच-सत्यशोधक समाज
परमेश्वराची लेकरे आहेत. परमेश्वराची भक्ती
करण्यासाठी कोणत्याही मध्यस्तीची गरज नाही हो
कोणत्या समाजाची प्रमुख तत्वे होती? - सत्यशोधक
समाज
महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक असे कोणास
१९
म्हटले जाते ? - नारायण मेघाजी लोखंडे
भारतीय शेतकऱ्यांचे खेरखुरे कैवारी असे कोणास
म्हटले जाते ?- म. ज्योतीबा फुले
शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न,
गुलामगीरी अदि पुस्तकाची रचना कोणी केली? - म.
ज्योतीबा फुले
"गुलामगिरी" हे पुस्तक म. फुले यांनी कोणास अर्पण
केले होते?- अमेरिकेत गुलामगीरी विरुध्द लढणाऱ्या
अमेरिकन नागरिकांना.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा कोणी
लिहिला ? - म. फुले.
विधवा विवाहाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुनर्विवाह
मंडळाची स्थापना कोणी केली? - विष्णूशास्त्री पंडीत.
महाराष्ट्राचे विद्यासागर असे कोणास म्हटले जाते?
गणेश वासूदेव जोशी
"सार्वजनिक काका" असे कोणास म्हटले जाते. - गणेश
वासूदेव जोशी
पुण्यात स्थापन झालेल्या सार्वजनिक सभेचे संस्थापक
कोण होते. - गणेश वासूदेव जोशी
२०
“यमुना पर्यटन” ही कादंबरी कोणी लिहिली.
बाबा पद्मजी
यमुना पर्यटन या कादंबरीतून बाबा पद्मजी यांनी कशाचे
दर्शन घडवले होते. - विधवा स्त्रियांच्या दुःखाचे दर्शन
समाजाला घडवले होते.
मराठी भाषेतील पहिली कादंबरी कोणती. - यमुना
पर्यटन
“अरुणोदय" हे आत्मचरीत्र व इंग्रजी मराठी व संस्कृत
मराठी शब्दकोश कोणी तयार केला - सावित्रीबाई फुले
बावनकाशी, सुबोध रत्नकार, हा काव्यसंग्रह कोणाचा
आहे. - सावित्रीबाई फुले
प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक असे कोणास
म्हटले जाते. - डॉ. रा. गो. भांडारकर
"ईश्वर एकच आहे व तो निराकर आहे तेंव्हा सुध्दा
अंतकरणाने ईश्वराची प्रार्थना करणे हाच त्याच्या
उपासनेचा मार्ग होय”, असे कोणत्या संघटनेचे मत होते.
प्रार्थना समाज
बुध्दीवादाच्या आधारावर समाज सुधारणेचा पुरस्कार
करणारे विचारवंत म्हणून कोणास ओळखले जाते.-
२१
गोपाळ गणेश आगरकर
“सुधारक” हे साप्ताहिक कोणी सुरु केले. - गोपाळ गणेश
आगरकर
"सुधारक” हे गोपाळ गणेश अगरकर यांचे पत्र किती
भाषेतून प्रसिध्द होत होते. - मराठी व इंग्रजी
भारतीय लोकांनी बुध्दीवाद व भौतिकवाद यांचा आश्रय
घेवून स्वतःच्या प्रगतीचा मार्ग शोधला पाहिजे असे
कोणाचे म्हणने होते. - गोपाळ गणेश आगरकर
"डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस" हा ग्रंथ कोणी
लिहीला. - गोपाळ गणेश आगरकर
१ मे १८८२ रोजी आर्य महिला समाजाची स्थापना
करुन स्त्रियांच्या बाबतीत लोकामध्ये जागृती घडवून
आणण्याचे कार्य कोणी हाती घेतले. पंडीता रमाबाई
मुंबई येथे "शारदा सदनची" स्थापना कोणी केली.
पंडीता रमाबाई
२४ सप्टेंबर १८९८ रोजी “मुक्तीसदन" नावाची संस्था
कोणी स्थापन केली. - पंडीता रमाबाई
विधवा विवाहाला चालना मिळावी यासाठी "विधवा
विवाहत्तेजक मंडळी” याची स्थापना कोणी केली.
२२
महर्षी धोंडो केशव कर्वे.
विधवेशी विवाह करण्याचे धैर्य कोणी दाखविले?-
महर्षी धोंडो केशव कर्वे.
४ मार्च १९०७ रोजी पुणे येथे महिला विद्यालयाची
स्थापना कोणी केली - महषी धोंडो केशव कर्वे
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती
पदवी देवून गौरव केला ? - भारतरत्न १९५६
"प्रजाहितदक्ष राजा" म्हणून कोणाचा गौरव केला जातो ?
सयाजीराव गायकवाड
सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात
घटस्फोटाचा कायदा लागू केला असा कायदा करणारे
व तो आमलात आणणारे कोणते संस्था भारतातील
पहिलेच राज्य ठरले ? - बडोदा संस्था
हिंदूस्थानातील शेवटचा आदर्श राजा असे वर्णन प. मदन
मोहन मालविय यांनी कोणाच्या बाबत आलेले आहेत ?
- सयाजीराव गायकवाड
अस्पृश्य बांधवाच्या उपकाराचे कार्य करण्यासाठी
महर्षी वि. रा. शिंदे यांनी कशाची स्थापना केली ?
डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी
२३
अस्पृश्यता निवारणाचे कार्य करण्यासाठी कोण आपल्या
कुटुंबीयासह अस्पृश्यांच्या वस्तीत रहायला गेले ?- वि.
रा. शिंदे
"भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न" या पुस्तकाचे लेखक
कोण ? - विठ्ठल रामजी शिंदे
शेतकऱ्यांच्या स्थितीस सुधारणा व्हावी यासाठी त्यांना
संघटीत करण्याचे व त्याच्यात जागृती आणण्यासाठी
कार्य करण्यासाठी विविध ठिकाणी शेतकरी परिषदेचे
आयोजन कोणी केले ? - महर्षी शिंदे
सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह कोणी
बांधले ? - राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज कोणत्या संस्थानचे राजे होते? -
कोल्हापूर
८ सप्टेंबर १९१७ रोली कोल्हापूर संस्थानात प्राथमिक
शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यासंबंधीचा आदेश
कोणी जारी केला - राजर्षी शाहू महाराज
करविर तालुक्यातील कोणत्या ठिकाणी सक्तीचे पण
मोफत प्राथमिक शिक्षण देणारी पहिली शाळा शाहू
महाराजांनी कोठे सुरु केली? - चिखली
२४
कोणत्या राजाने आपल्या राज्यातील महार वतने रद्द
केली व या जमीन अस्पश्यांच्या नावावर रयतवारीने
करुन दिल्या ?- राजर्षी शाहू महाराज
कोणत्या राजाने मागासवर्गीयांसाठी नोकरीमध्ये ५०
टक्के आरक्षणाची तरतुद केली?-राजर्षी शाहू
महाराज
सामाजीक चळवळीच्या क्षेत्रातील महात्माफुले यांचे
खरेखुरे वारसदार म्हणून कोणास ओळखले जात ?
राजर्षी शाहू महाराज
“आईवर विपत्ती आम्ही मुले कशाला मरिती मायभू ही
आम्ही खुले कशाला”, हे गीत कोणी लिहीले?- सेनापती
बापट
मूळशी पेटयातील धरणग्रस्त गावाच्या प्रश्नावर
शेतकऱ्यांचा लढा कोणी उबारला ? - सेनापती बापट
कोणत्या लढयामुळे बापट यांना सेनापती ही पदवी
मिळाली? - मूळशी सत्याग्रहामुळे
सेनापती बापटांवर कोणत्या क्रांतीकारकाचा प्रभाव
होता? महर्षी अरविंद घोष
महर्षी अरविंदाच्या “दी लाईफ डिव्हाईन" या ग्रंथाचा
२५
सेनापती बापट यांनी कोणत्या नानावने मराठी अनुदान
केला ? - दिव्य जीवन
"चैतन्य गाथा" हा ग्रंथ कोणी लिहीला? - सेनापती बापट
समाजाच्या स्वास्थासाठी संतती नियमन व लैंगिक
शिक्षण या संबंधी बुध्दीवादी दृष्टीकोणातून विचार
प्रवतीन कोणी केले तसेच प्रत्यक्ष कार्यही कोणी केले ?
- रघूनाथ धोंडो कर्वे
लोकसंख्या वाढ राष्ट्रीय प्रगतीच्या मार्गातील फार मोठा
अडसर आहे हा विचार भारतात प्रथम कोणी मांडला ? -
रघूनाथ धोंडो कर्वे
"संततिनियमन” व “लैंगिक संबंध" या विषयावर लोकांचे
प्रबोधन करण्यासाठी रघुनाथराव या व्यक्तीनी सन
१९२७ मध्ये कोणते मासिक सुरु केले ?
समाजस्थास्य
कर्मविर भाऊराव पाटील यांचा जन्म कोठे झाला ?-
कोल्हापूर जिल्हयातील कुंभोज येथे भाऊराव पाटलांना कोणाच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली होती ? - राजर्षी शाहू महाराज
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या सामाजिक
२६
कार्याची प्रेरणा कोणाकडून घेतली होती? - महात्मा
फुले व राजर्षी शाहू महाराज
"दुधगाव विद्याप्रसारक मंडळ" या नावाची संस्था कोणी
स्थापन केली ? - भाऊराव पाटील
४ ऑक्टोंबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी
आपल्या शिक्षण संस्थेची कोठे स्थापना केली? - काले
रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय संस्था कोठे आहे?
- सातारा
रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा कोठे सुरु
झाली व त्याचे नांव काय? - महाराज सयाजीराव
हायस्कूल सातारा येथे
रयत शिक्षण संस्थेचे पहिले कॉलेजचे नाव काय ? -
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा
रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य काय आहे?
“स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रिद”
"कमवा व शिका” ही योजना कोणी सुरु केली ?-
भाऊराव पाटील यांची
भाऊराव पाटलांच्या शैक्षणिक तत्वाज्ञानात कशाला
अतिशय महत्वाचे स्थान कोणते होते ? - श्रमप्रतिष्ठेला
२७
कर्मविर भाऊराव पाटील यांना भारत सरकारने कोणता
पुरस्कार दिला ? - पद्मभूषण
"भाऊराव का कार्य हि उनका सच्या किर्ती स्तंभ" हे
भाऊराव पाटील बदल गौरवउद्गार कोणी काढले-मा.
गांधी
१९४६ मध्ये आमरावतीला कुष्ठरोग्यांचा
पुनर्वसनासाठी तपोवन जगदंबा कुष्ठधार्माची स्थापना
कोणी केली - डॉ. शिवाजीराव पटवर्धन
महाराष्ट्र शासनाने भाई माधवराव बागल यांचा कोणती
पदवी देवून गौरव केला? - दलितमित्र
महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी चालवले? - डॉ.
पंजाबराव देशमुख
शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे शेतकऱ्यांचे
दारिद्रय व मागासलेपण दुर व्हावे त्यांची पिळवणूक थांबावी यासाठी नेहमी कोण प्रयत्नशील राहिले ? - पंजाबराव देशमुख
भारत कुषक समाजाची स्थापना कोणी केली? - डॉ.
पंजाबराव देशमुख
क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यावर कोणाचा मोठा प्रभाव
२८
होता ? - महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाज
भुमिगत चळवळीतूनच सातारा येथे प्रतिसरकाराची
स्थापना कोणी केली? - नाना पाटील
प्रतिसरकारने कोणत्या नावाची स्वत:ची सेना उभारली ?-
तुफान सेना
"प्रबुध्द भारत" या नियतकालीकाच्या संपादक मंडळाचे
अध्यक्ष म्हणून कोण काम पाहिले? - कर्मवीर दादासाहेब
- गायकवाड
सन २००१-०२ महाराष्ट्र शासनाने कोणाची
जन्मशताब्दी साजरी केली? कर्मवीर दादासाहेब
गायकवाड
कोणत्या नेत्याने भूमिहिन शेतमजूरांसाठी कार्य केले? -
कर्मवीर दादासाहेब गायकवाड
एस. एम. जोशी महाराष्ट्राला काय म्हणून परिचीत
समाजवादी नेते व कामगार पुढारी ?- एसेम
राष्ट्रसेवा दल स्थापन्यात कोणाचा प्रमुख सहभाग
होता? - एस. एम. जोशी
"श्री एसेम" हे आत्मचरित्र कोणाचे आहे? - एस. एम.
जोशी
२९
Comments
Post a Comment